Hackers - हॅकर्स




 १.The Solo Man(Garry Mckinnon) :

            The Solo Man हा Hacker अमेरिका मधील असून  त्याने U.S Army आणि जगातील सुप्रसिद्ध अंतर्राष्ष्ट्रीय संस्था NASA या दोन्ही ठिकाणी अशी काही Hacking  Skill दाखवले कि पूर्ण जग अषाचार्य चकित झाले. The Solo Man(Garry Mckinnon) या Hacker  १३ महिने घर बसल्या सण २००२ मध्ये U.S Army आणि NASA चे जवळ जवळ १०० कॉम्पुटर hack  करून सर्व महत्वाचे दस्तावेज नष्ट करून टाकले. विसरू नका कि U.S Army हि जगसर्वात ताकातवर Army आहे,NASA  ला सुद्धा याच्या hacking मूळे U.S Army ला ५१ करोड रुपयांचा नुकसान झाले. Hack करून सर्व U.S Army चा computers  वर ऐक चिडवणारे messege टाकले जे कि "Your Freaking Security IS Crab". U.S Government ला हे समजताच त्याला लगेच अटक करण्यात आली परंतु त्याचा या hacking कौशल्यं  बघून त्याला निर्दोष सोडण्यात आलं.    



२. Kevin Poulson :

            Kevin Poulson ने KBC  चा Unsolve  Mistery चा लाईव्ह शो दरम्यान सर्व फोने हॅक करून एक PORSCHE  कार चा मालक बनला.hacking  करून पडकडला ना गेल्याने त्याला अजून प्रोत्सहण मिळाले आणि त्यांनी तशीच पुढे hacking चालू ठेवली,पण या दरम्यान FBI  ने शोध कार्य हाती घेतले आणि ते पूर्ण थांबवण्यासाठी त्याने FBI चे sever सुद्धा हाक केले तेव्हाही तो पकडला गेला नाही म्ह्णून त्याने अजून काही मोठं करण्याचे ठरवले,पण यावेळी त्याने ऐका supermarkert  चे बिलिंग सिस्टिम hack  करून FBI  च्या हातून काही सुटू शकला नाही,त्यामुळे त्यावर गुन्हा दाखवलं होऊन त्याला २१ महिण्याची कारावास झाला. कारावासातूनबेहेडा आल्या नंतर त्यात बदल झाला आणि तो एक'पत्रकार म्हणून काम करून लागला तशेच त्याने police  सोबत मिळून चोरांना पकडण्यास मदत करू लागला. 



३. Jonathan James :

            Jonathan James या हॅकर ने  फक्त १५ वर्षातच असं एकही केल कि त्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पूर्ण U.S Government  त्याचे मागे लागली कारण त्याने अस्स काही केलं होत कि  शाळेत असताना त्याने शाळेच्या डेटाबेसे ला हॅक केलं तेव्हा तो पकडला गेला नाही म्हणून त्याने आणखी काही मोठ करण्याचे ठरवले त्यात त्याने U.S Department Of  Defence  चा security लाच तोडले,त्यातही तो पकडला गेला नाही म्हणून त्याने अजून मोठा काही करण्याचे ठरवले त्यात त्याने NASA  ला Hack  करून त्याचे पूर्ण network Down  केलं यामुळे NASA  ला १५ दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवावी लागली, मग शेवटी U.S Department आणि  NASA  मिळून त्याला पकडले,पण त्याचे वय फक्त १५ असल्यामुळे त्याला शिक्षा मिळू शकत नवत्या म्हणून त्याला घाटातच कैद ठेवले गेले. 

४.Syrian Electronic Army :

            Syrian Electronic Army ची स्थापना कि सीरिया चा गोवेंर्मेन्ट ने केली होती ती त्याचा राष्ट्रपतीला प्रोटेक्ट करण्यासाठी होती. त्यामध्ये मुख्यतः कुठे काही राष्ट बद्दल काही बोलला जात नाही याची  त्यामध्ये social  Media ,News  Channel वॉर लक्ष ठेवले जाते,आणि २०११ मध्ये हे पाहिलेदेश आहे कि त्यातनं सर्व जगात खुले Cyber  अटॅक^ करण्याची परमिशन दिली होती,इकडं तर Syrian Electronic Army ने U.S Army  ला सुध्दा हाक केलं होत. 


५.YU -Pingan :

            China Virus या नावाने प्रसिद्ध या हॅकर ने २०१५ मध्ये U.S Govenrment  साठी काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा ५० वर्षाचा रेकॉर्ड त्याचे computer मधून चोराला होता आणि तो हॅकर चीन चा हॅकर होता त्याच नाव YU -Pingan.त्याने सर्व चोरलेला रेकॉर्ड हे चीन ला सोपवले,पण २०१७ मध्ये U.S ला यासिनही माहिती मिळाली आणि या हॅकर ला पकडण्यात आले आनि माहिती चोरल्याचे गुन्हा दाखल करून त्याला जेल झाली. 


६. Astra 

            Astra या hacker  ने १९९० चा सुमारास एक फ्रेंच एअर क्राफ्ट कंपनी ला हाक करून त्याची पूर्ण माहित हस्तगत गेली होती,त्या कंपनी चा नाव आहे Dassault Aviation आहे जी कि विमान बनते या हाक मुले त्या कंपनी ला २६४२ कोटी चा नुकसान झाला होता पण ASTRA हा police शरण गेला तेव्हा हे सर्व कूठ थाबले. 


Reactions

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

If You Have Any Doubts Please Let Me Know...!